केव्हा कसा येतो वारा
जातो अंगाला वेढून
अंग उरते न अंग
जाते अत्तर होऊन ॥
खाली सुगंधित तळे
उडी घेतात चांदण्या
हेलावल्या सुवासात
कशा डुंबती चिमण्या ॥
- इंदिरा संत
This entry was posted
on मंगळवार, ४ जानेवारी, २०११
at मंगळवार, जानेवारी ०४, २०११
. You can follow any responses to this entry through the
comments feed
.