रात्र थांबवुनीअसेच उठावेतुझ्यापाशी यावेक्षणासाठीडोळियांच्या व्हाव्यावेड्या गाठीभेटीआणि दिठी दिठीशब्द यावेतूही थेंब थेंबशब्दापाठी द्यावाअर्थ ओला व्हावामाझ्यासाठीआणि उजाडतापाठीवर ओझेवाटेपाशी तुझेडोळे यावे- ग्रेस
This entry was posted
on शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०११
at शुक्रवार, ऑक्टोबर २१, २०११
and is filed under
कविता पानोपानी
. You can follow any responses to this entry through the
comments feed
.